Monday, 18 August 2014

पुलंच्या पत्रातुन











Photo

"जो जे वांछील तो ते खावो" हे खरे, पण ते बेताने खावे. अपचन होईल इतके नव्हे. हे खाणे नव्हे हादडणे झाले.

विधात्याने मनुष्य प्राण्याला रवंथ करायची सोय ठेवलेली नाही. नाहीतर सकाळच्या भोजनावर आडवा हात मारून कर्मचारीगण कचेरीत आरामात रवंथ करीत बसला असता.

ती सोय नसूनही सरकारी कचेर्यातून रवंथ चालू असते, हा भाग निराळा...

-पुलंच्या पत्रातुन


Share This Article Facebook +Google Twitter Digg Reddit